झिम्माड गर्दी- Anil Sumati Bagul Blogspot Article
लेखक अनिल सुमती बागुल हे डी आय डी टी म्हणजे धनवंतरी इन्स्टिट्यूट ऑफ डिझायनिंग अँड टेक्नॉलॉजी यांचे कॉलेज आणि ऑनरेबल प्रिन्सिपल आहेत त्यांचे वृत्तपत्रात म्हणजेच महाराष्ट्र टाइम्स ला अनेक लेख येतात सरांना मुळातच वाचनाची आणि लेखनाची खूप आवड अगदी हसतमुख व्यक्तिमत्त्व निराधारांला मदत करण्याची त्यांची शैली अगदी हसत मुखाने प्रत्येक गोष्टीला सामोरे जाण्याची तयारी लेखक अनिल सुमती बागुल यांच्या या ब्लॉगमध्ये त्यांनी त्यांच्या प्रवासातील काही गोष्टी परत त्यांचा आत्ताच आलेला मंतरलेला चैत्र बहार हा लेख वाचला, परत त्यांनी ह्या ब्लॉग मध्ये 96 सिनेमा बद्दल थोडक्यात संभाषण केले आहे कारवा जुना चित्रपट याबद्दल त्यांचे विचार मांडले आहेत नाशिक आकाशवाणी वर त्यांचे विविध व्याख्यान सहभागी आहेत सरांचे कविमन ही वाखाणण्याजोगे आहे ह, त्यातच सरांची एवढ्यावरच भागले नाही बर का सरांनी नवीन युवकांना डी आय डी टी च्या माध्यमातून फॅशन डिझाइनिंग आणि इंटेरिअर डिझाइनिंग चे मार्ग उपलब्ध करून दिले ते कॅम्पस इंटरव्यू पण घेतात ्यातून बर्याच विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली तरी या लेखकाचे लेख वा...